Pimpri crime news: पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना अटकPckhabar- बेकायदेशीरपणे आणि विना परवाना पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई जाधववाडी-मोशी रोडवर करण्यात आली.रणजित बापु चव्हाण (वय-26, रा. चापेकर चौक, चिंचवड), दत्तात्रय किसन गाडे (वय-35, रा. येलवाडी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक संदीप गोपीचंद पाटील यांनी चिखली पोलीस ...

Pimpri crime news: निवृत्त नौदल अधिकार्‍याच्या मुलीवर लग्नाच्या आमिषाने अभियंत्याकडून बलात्कारPckhabar- निवृत्त नेव्ही ऑफिसरच्या मुलीवर सुरक्षा दलातील एका अभियंत्याने लग्नाचे अमिष देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नीरजकुमार भारती (रा. खडकी मिलिटरी क्वार्टर्स, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ...

Hinjewadi crime news: दारू पाजून महिलेवर अत्याचारPckhabar-टिडर अ‍ॅपवरून ओळख झालेल्या महिलेला हॉटेलमध्ये घेऊन जात तरूणाने दारू पाजली. तसेच जबरदस्तीने अत्याचार केला. ही घटना हिंजवडीतील एफएमएल हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे.अभिजीत सिताराम वाघ (वय-31, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला व आरोपी ...

Pimpri crime news: वायसीएममधील सुरक्षा रक्षकाने रूग्ण महिलेचा केला विनयभंगPckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एकाने रूग्ण महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.अनिल मारूती स्वामी (वय-47, रा. खडकी) असे अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला वायसीएम ...

Bhosari crime news: जेवण वाढण्यास सांगितले म्हणून पत्नीने पतीला सळईने मारलेPckhabar- पतीने जेवण वाढण्यास सांगितले म्हणून पत्नीने जेवण वाढण्यास नकार देत लोखंडी सळईने उजव्या हाताच्या मनगटावर, कोपर्‍यावर मारले. यामध्ये पतीच्या हाताचे हाड मोडले. हा प्रकार भोसरीतील शिवशंकर कॉलनी येथे घडला.सत्यशिला प्रकाश मठपती (वय-34, रा. भोसरी) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा पती प्रकाश महारूद्रप्पा मठपती (वय-61) यांनी भोसरी पोलीस ...

Dehuroad crime news: अमेरिकेतून तोंडी तलाक देणार्‍या पतीसह चौघांवर गुन्हाPckhabar- विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला तिच्या पतीने अमेरिकेतून तोंडी तलाक दिला. तसेच तिला तिच्या मुलाला सहा महिन्यांपासून भेटू दिले नाही. याबाबत तिने पोलीस ठाण्यात पती, सासू, चुलते सासरे आणि नणंदेच्या विरोधात फिर्याद दिली आहे.  पती रफिक रजाक तांबोळी, सासू जमेलाबानू रजाक तांबोळी, चुलत सासरे सत्तरभाई महम्मद तांबोळी, नणंद ...

Pimpri news: महिला वाहतूक पोलीस कर्मचार्‍याची लाच स्वीकारण्याची नवी शक्कलPckhabar- एका महिला वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी लाच घेण्याची नवी शक्कल लढविली आहे. मात्र, लाच स्वीकारण्याची ही नवी पध्दत   कॅमेर्‍यात कैद झाली आहे. एक तरुणी चक्क या महिला वाहतूक पोलीस कर्मचार्‍याच्या खिशात पैसे ठेवतानाचा व्हिडीओ पिंपरी- चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.पिंपरी बाजारपेठेतील शगुन चौकातील हा व्हिडिओ ...

Nigdi crime news: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पाच जणांना अटकPckhabar-अल्पवयीन मुलीला अंधारात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडित मुलीच्या मावस बहिणीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर दोन्ही मुलींचे अपहरण केले. हा प्रकार  निगडी परिसरात घडला. याबाबत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.करण भैरवनाथ साबळे (वय 21), आशिष आनंद सरोदे (वय 20), निवास संजय सुतार (वय 20), ...

Sangvi crime news: अबब… इन्शुरन्स कंपन्यातून बोलत असल्याचे सांगून एकाची अडीच कोटींची फसवणूकPckhabar- इन्शुरन्स कंपनी, सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून आर्थिक गुंतवणूक करायला सांगत ज्यादा परतावा देण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी एका व्यक्तीकडून तब्बल दोन कोटी 52 लाख 8 हजार 242 रुपये घेत त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता फसवणूक केली.याबाबत 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल कुमार (रा. ...

Hinjewadi Crime news: व्यावसायिकांना 27 लाखाचा गंडा; कंपनीला टाळा लावून मालक पसारPckhabar- इलेक्ट्रिकल वस्तूंची ऑर्डर देऊन कंपनी मालकाने तीन व्यावसायिकांना तब्बल 27 लाख 57 हजाराचा गंडा घातला. त्यानंतर कंपनी मालक कार्यालयाला टाळा लावून पसार झाला. याप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भद्रेश वर्दे असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. योगेश्वर शिवाजीराव सूर्यवंशी (वय 31, रा. धायरी) यांनी ...