Dehu News: येलवाडीत रक्तदान शिबीराचे आयोजन Pckhabar- कोरोनाच्या या महामारीमुळे सर्वत्र रक्ताची नितांत गरज भासत आहे. त्यामुळे वीर सह्याद्री ट्रेकर्स आणि कर्तव्य फाऊंडेशन देहू-येलवाडी यांच्या वतीने येत्या रविवारी येलवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. येलवाडी येथील रोकडोबा महाराज मंदिर येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या कालावधीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालय बंद असल्याने ससून रूग्णालय ...

Dehu news: शेतात अफूची लागवड, शेतकर्‍याला अटक Pckhabar- देहूगावातील एका शेतकर्‍याने त्याच्या शेतामध्ये चक्क अफूची लागवड केली. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी त्या शेतकर्‍याला अटक केली आहे. जालिंदर विनायक काळोखे (वय 60, रा. काळोखे मळा, विठ्ठलनगर, देहूगाव) असे अटक केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक संतोष जाधव यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जालिंदर ...

  Dehu News: राष्ट्रवादी कामगार सेलच्या कामगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व कामगार प्रतिनिधी मेळावा देहूगाव येथे पार पडला. देहूतील संत कृपा मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्यात राज्यमंत्री तथा सोलापुर जिल्हाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आयोजक कामगार सेलचे उपाध्यक्ष योगेश जाधव, देहू राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या हस्ते खटकाळे ...

Dehu News: अभंग प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात 141 जणांचा सहभाग Pckhabar-जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा व शिवजयंतीचे औचित्य साधून अभंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 141 जणांनी रक्तदान केले. देहूतील हनुमान मंदिर, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात सकाळी ९ ते दु.३ या वेळेत हे शिबिर पार पडले. कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र रक्ताची नितांत गरज भासत आहे. सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची ...

Dehu News: अभंग प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन Pckhabar-जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा व शिवजयंतीचे औचित्य साधून अभंग प्रतिष्ठानतर्फे उद्या (रविवार) देहूगावमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे १२ वे वर्ष आहे. देहूतील हनुमान मंदिर, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात सकाळी ९ ते दु.३ या वेळेत हे शिबिर होणार आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र रक्ताची नितांत गरज भासत ...

    Dehu News : माळीनगरमध्ये गणेश जयंती उत्साहात साजरीPckhabar- माळीनगरचा विघ्नहर्ता संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठानच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.     माळीनगर येथील संत शिरोमणी सावतामाळी महाराज विठ्ठल रखुमाई मंदीरात श्री गणेश जयंती निमित्ताने  कीर्तनकार ह भ प  प्रसाद महाराज माटे चर्‍होलीकर यांचे सुश्राव्य किर्तन येथे पार पडले. त्यांना साथसंगत  पखवाज – हभप श्रीहरी महाराज ...

  Advertisement Dehu BJP News: भाजपतर्फे पं.दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादनPckhabar- भारतीय जनसंघाचे संस्थापक महासचिव, अंत्योदय-एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रचिंतक पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष देहू – देहूरोड शहरच्या वतीने “समर्पण दिन” म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनानी झाली जगद्गुरु संत तुकाराम महाराज व पं.दीनदयाळजी यांची प्रतिमा  पूजन करून अभिवादन करण्यात आले. देहूरोड भाजपचे सरचिटणीस तुकाराम ...

Dehuroad news: देहूरोड येथे चार एकर ऊस आगीत जाळून खाक    Pckhabar-देहूरोड येथील  एक शेतकऱ्याच्या चार एकरातील  उसाला शनिवारी सायंकाळी आग लागली.  या आगीत संपूर्ण ऊस जाळून खाक झाला. या दुर्घटनेत  संबंधित शेतकऱ्याचे सुमारे  चार  लाखांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान,  गेल्या वर्षीही मे महिन्यात याच शेतातील उसाला आग लागल्याची घटना घडली  होती.  देहूरोड येथे शिवाजीनगर ...

Dehu News: कविता पाठविण्याचे आवाहन Pckhabar-इंद्रायणी आहे साक्षीला कवीमंच देहूद्वारे दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त होणाऱ्या मासिक मराठी कविसंमेलनासाठी कविता पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देहू पंचक्रोशीतील तसेच पिंपरी चिंचवड शहर परिसरातील नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने गेले वर्षभर मासिक कविसंमेलन इंद्रायणी नदीच्या तीरावर, गाथा मंदिर परिसरातील घाटावर आयोजित करण्यात येत आहे, ज्याला उत्स्फूर्त ...

  Dehu news:  श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमPckhabar- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा 13 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या चार दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ होणार आहे. त्यानंतर 7 ते ...