Talegaon Dabhade Crime News : एटीएम कार्डची अदलाबदल करून वृध्दाची फसवणूक चार दिवसातील दुसरी घटना ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन Pckhabar- मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी एमटीएममध्ये गेलेल्या वृध्दाला मदत करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून वृध्दाच्या कार्डमधून 81 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना तळेगाव दाभाडे, शांताई सिटी येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये बुधवारी सकाळी घडली. सुभाष रामकृष्ण ...

जवानांची एकता फेरी देशवासियांसाठी उर्जा देणारी ठरेल’ Talegaon Dabhade News : केरळ ते गुजरात या 2100 किमी अंतराच्या केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांची एकता फेरी देशवासियांसाठी उर्जा देणारी ठरेल, असा विश्वास पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला. त्रिवेंद्रम ते तळेगाव दाभाडे हे सुमारे 1600 किमी चे अंतर पार करून आलेल्या जवानांच्या सायकल फेरीला मावळचे खासदार श्रीरंग बारणे ...

Talegaon Dabhade News : संगीत खुर्ची स्पर्धेत श्रावणी गोरे, अनुज पवार, श्रध्दा गोरे, पप्पू पाटील विजयी Pckhabar- नेस्ट सोसायटीमध्ये सी आणि डि विंगच्या वतीने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेला सोसायटीमधील सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तळेगाव दाभाडे, मोहननगर येथील सिद्धिविनायक नेस्ट सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री संगीत खुर्ची, दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्ची स्पर्धा चार गटात झाली. लहान ...

Maval News: 17 पुरस्कार मिळाल्याबद्दल दारूंब्रे ग्रामपंचायतीतर्फे कवी विठ्ठल दळवी यांचा सत्कार Pckhabar- नवरात्र उत्सवानिमित्ताने 17 पुरस्कार मिळाल्याबद्दल दारूंब्रे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच गणेश वाघोले, लक्ष्मण शितोळे, अध्यक्ष, पोलिस पाटील संघटना मावळ तालुका, गुलाब वाघोले, संचालक जयहिंद बँक, अँडव्होकेट दिपक सोरटे यांच्या हस्ते कवी विठ्ठल दळवी यांचा सत्कार करण्यात आला. आमच्या कलाकारांनी हिंदू परंपरेचा वारसा जपत  नव दिवस नवरात्र उत्सव मोठ्या ...

Talegaon Dabhade News : पोस्टाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा : मधुमिता दास नगरसेवक निखिल भगत यांच्या प्रयत्नातून स्टेशन पोस्ट ऑफिसचा कार्यारंभ Pckhabar- लोकांच्या कल्याणाच्या अनेक योजना पोस्ट खात्याने आखल्या आहेत. त्या यशस्वी करण्यासाठी लोकांची साथ आवश्यक आहे. कोरोना काळात सर्व व्यवहार बंद होते. परंतु पोस्ट खात्याची सेवा मात्र न घाबरता चालू होती. आमच्या सर्व योजना लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचण्याची गरज असल्याचे ...

Talegaon Dabhade News: … तर बेकायदेशीर नळ कनेक्शन घेणार्‍यांवर फौजदारी गुन्हे  ः मुख्याधिकारी बेकायदेशीर नळ कनेक्शन घेणार्‍यांचे दाबे दणाणले Pckhabar- तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 5 हजारपेक्षा अधिक बेकायदेशीर नळ कनेक्शन असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांनी दंड, अनामत रक्कम, पाणी पट्टी भरून अधिकृत कनेक्शन करून घ्यावे, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असा गर्भीत इशारा मुख्याधिकारी ...

Maval : नवरात्र उत्सवानिमित्त एकविरा आईचा सहाव्या माळेचा Exclusive Photo Pckhabar- शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या माळेला कार्ला येथील एकविरा आईची लाल रंगांच्या साडीमध्ये पूजा बांधली आहे. पहा Exclusive Photo   ...

Talegaon Dabhade News :  6 लाख टन साखर उत्पादन होईल –  नानासाहेब नवले Pckhabar-संत तुकाराम सहकारी साखर कारखाण्याचा गळीत हंगाम येत्या 17 ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून यावर्षी 6 लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज कारखान्याचे अध्यक्ष , माजी खासदार नानासाहेब नवले यांनी व्यक्त केला आहे. कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे व त्यांच्या पत्नी छाया ...

Talegaon Dabhade News: शहरात आजपासून रस्ते दुरूस्ती मोहीम Pckhabar-  शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची व नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाला आज (बुधवार)पासून सुरुवात करण्यात येणार  असल्याचे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितले. तळेगाव शहरातील अनेक रस्ते नळ पाणी पुरवठा योजना आणि भुयारी गटर योजनेच्या कामामुळे खराब झाले आहेत. तसेच दीर्घकाळ पावसाने देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले ...

Talegaon Dabhade News : सरस्वती विद्या मंदिर शाळेत नगरसेवक निखिल भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पेन देऊन स्वागत Pckhabar-कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आज (सोमवार) पासून सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी तळेगाव दाभाडे, यशवंतनगर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थानिक नगरसेवक निखिल भगत यांनी पेन देऊन स्वागत केले. तसेच भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यावेळी पाट्य पुस्तकांचेही ...