Pimpri news: शहरातील शाळा, महाविद्यालये 14 मार्च पर्यंत राहणार बंद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय Pckhabar-कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील शहरातील शाळा, महाविद्यालये 14 मार्च पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने मागील रविवारी कठोर निर्णय घेतले. शाळा, महाविद्यालये ...

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 372 नवे रूग्ण Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 370 तर हद्दीबाहेरील 2  असे 372 नवे रूग्ण सापडले आहेत. चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 330  जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात 1 लाख 5 हजार 281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 73 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 841 तर हद्दीबाहेरील 772 ...

Maharashtra News: दि.१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान राज्यात ‘कृषी ऊर्जा पर्व’ कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या प्रसारासाठी महावितरणकडून आयोजन Pckhabar- राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा 8 तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा, कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती व सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग व कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-2020 जाहीर ...

Pimpri news: आवास योजने अंतर्गत सर्वांना स्वतःचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द : मंत्री प्रकाश जावडेकर Pckhabar-गरिबांना सक्षम करण्यासाठी प्रत्येकाला घर, स्वच्छ जल, गॅस, शिक्षण, लसीकरण आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे, असे केंद्रीय पर्यावरण तथा अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार ...

Maharashtra News: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार – मुख्यमंत्री ठाकरे Pckhabar-मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून  पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या ...

Pimpri news: ‘या’ लिंकवर घर बसल्या पहा पंतप्रधान आवास योजनेची सोडत Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांची सोडत लाभार्थ्यांना घर बसल्या (Link – www.facebook.com/pcmcindia.gov.in) Live व YouTube (Link – www.youtube.com/PCMCINDIA ) या लिंकवर बघता येणार आहे. त्यामुळे सोडतीच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता भासणार नाही. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे ...

  Talegaon Dabhade news: करवाढ नसलेले 220 कोटींचे अंदाजपत्रक सादर; बजेटला अनेक नगरसेवक गैरहजर Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेने महत्वाच्या मुलभूत गरजांवर जादा निधीची तरतूद करणारे सुमारे 220 कोटीचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर केले. हे अंदाजपत्रक 28 लाख 65 हजार रुपये शिलकीचे असून यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ व दरवाढ करण्यात आली नसल्याने नागरिकांना दिलासा देणारे हे अंदाजपत्रक आहे. मात्र, वार्षिक अंदाजपत्रकाला ...

Maharashtra News: 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर Pckhabar-गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा काही प्रमाणात बंद आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत 22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचनांनुसार हे नवे वेळापत्रक अंतिम करण्यात ...

Pimpri news: शहरात कोरोनाचे 414 नवे रूग्ण Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवार) 408 तर हद्दीबाहेरील 6 असे 414 नवे रूग्ण सापडले आहेत. एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 233 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात 1 लाख 4 हजार 911 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 99 हजार 743 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 837 तर हद्दीबाहेरील ...

Chinchwad news: हौसेला मोल नाही..! चक्क सोन्याची लग्न पत्रिका छापली Pckhabar-हौसेला मोल नाही म्हणतात ना? याची प्रचिती पिंपरी-चिंचवड शहरात आली आहे. थेरगाव येथील रहिवाशी असलेले सदन शेतकरी नारायण बारणे यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका चक्क सोन्याची छापली आहे. त्यांनी अशा 25 पत्रिका छापल्या असून यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला आहे. नारायण बारणे यांचे चिरंजीव रोहित आणि जीवन लगड यांची कन्या ...