Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 372 नवे रूग्ण Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 370 तर हद्दीबाहेरील 2  असे 372 नवे रूग्ण सापडले आहेत. चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 330  जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात 1 लाख 5 हजार 281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 73 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 841 तर हद्दीबाहेरील 772 ...

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 236 रूग्ण Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्येचा दररोज आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. सोमवारी कोरोनाचे 236 नवे रूग्ण आढळले. एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 105 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात शनिवारअखेर 1 लाख 3 हजार 421 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 98 हजार 362 जण कोरोनामुक्त झाले ...

Pimpri news: मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरातील वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.तथापी मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरांत आज सकाळी क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत पंधरा नागरिकांनी मास्क न वापरून उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. नागरीकांनी मास्क चा वापर करावा व रस्त्यावर थुंकू नये ...

Pimpri Corona News:  शहरात कोरोनाचे 283 रूग्ण Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्येचा दररोज आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. शुक्रवारी तर कोरोनाचे तब्बल 283 नवे रूग्ण आढळले. एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. तर 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात शुक्रवारअखेर 1 लाख 2 हजार 698 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 98 हजार 165 जण ...

Pimpri News: शहरातील आजपर्यंतची कोरोना रुग्णसंख्या एक लाखांच्या पुढे दिवसभरात 111 नवीन रुग्णांची नोंद, 46 जणांना डिस्चार्ज, 6 मृत्यू Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरातील आजपर्यंतची कोरोनाची रुग्णसंख्या एक लाख पार झाली आहे. शहराच्या विविध भागातील 110 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 111 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 444 ...

Pimpri News: शहरात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असून मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. कोरोनामुळे आज (शनिवारी) एकही मृत्यू झाला नाही. तर, शहराच्या विविध भागातील 110 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 150 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 98 हजार 738 जणांना कोरोनाची लागण ...

Pimpri Corona News: शहरात आज 167 नवीन रुग्णांची नोंद, 158 जणांना डिस्चार्ज; 5 मृत्यू Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 167 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 158 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 97 हजार 790 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 94 हजार 316 जण बरे होऊन ...

Pimpri News: परदेशातून आलेल्या दोन रुग्णांना नवा कोरोना नाही Pckhabar- इंग्लंडहून मुंबईत आलेल्या दोन रुग्णांना नवकोरोनाची लागण झालेली नाही. कोरोनाचा नव्या स्ट्रेनची लागण झाली नाही. जुनाच कोरोना आहे. तर, शहराच्या विविध भागातील 75 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 80 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 75 जणांना डिस्चार्ज देण्यात ...

  Pimpri Corona News: शहरात आज 125 नवीन रुग्णांची नोंद, 60 जणांना डिस्चार्ज; 4 मृत्यू Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 125 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 96 हजार 608 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 365 जण बरे होऊन ...

Pimpri Corona New News: इंग्लंडहून आलेले आणखी चौघे पॉझिटीव्ह; न्यू स्ट्रेनच्या सहा रुग्णांवर उपचार सुरुPckhabar-इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 267 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी 153 जणांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. तर, सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. त्यामध्ये आज बुधवारी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. उर्वरित 26 अहवाल प्रलंबित आहेत. विविध भागातील 167 ...