Dehu News : अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वसंत भसे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगुर्डी, विठ्ठलनगर   जिल्हा परिषदशाळेला फॅन भेट Pckhabar- सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस पाहता उष्णता वाढत आहे.  हे लक्षात घेऊन अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वसंत परशुराम भसे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगुर्डी गावातील जिल्हा परिषद शाळा व  विठ्ठल नगर येथील जिल्हा परिषद शाळा येथे फॅन भेट देण्यात आले. याशिवाय या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. प्रत्येक ...

Dehu News : माझा महाराष्ट्र…माझा अभिमान या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासत केले बहारदार नृत्यांचे सादरीकरण सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार Pckhabar – सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. ‘माझा महाराष्ट्र… माझा अभिमान’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील‌ सांस्कृतिक विविधता आपल्या बहारदार नृत्य शैलीतून सादर केली. यावेळी इ. ...

Chikhli News : संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकल्यास राष्ट्रधर्म टिकेल : गुरुमाऊली चंद्रकांतदादा मोरे चिखलीत गुरुमाऊली चंद्रकांतदादा मोरे यांचे प्रबोधन Pckhabar-बालसंस्कार ही काळाची गरज आहे. मरते वेळी मुले जवळ नसतील तर आपल्या जीवनाचा काय उपयोग आहे. आज लोक खूप शिकलेले आहेत.डॉक्टर, शिक्षक, एनआरआय, प्राध्यापक व उच्च पदावर नोकरी करत आहेत.आई वडील आज वृद्धाश्रमात आहेत. परंतू कष्ट करणारा शेतकरी ...

Dehu News : मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात 50 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग Pckhabar – लायन्स क्लब ऑफ पुणे श्री क्षेत्र देहू , कि विस्टा डेव्हलपर, टी. जी. एच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर – तळेगाव आणि लताताई महिला विकास फाउंडेशन यांच्या सयुंक्त माध्यमातून,” महिलांसाठी मोफत कर्करोग अर्थात कॅन्सर तपासणीसाठी आयोजित केलेल्या शिबीरात 50 पेक्षा जास्त महिलांची तपासणी करण्यात आली. या प्रसंगी देहू ...

Dehu News : नवरात्रोत्सवानिमित्त अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षिकांनी स्त्री शक्तीचा जागर करीत विद्यार्थ्यांना दिले संस्कारांचे अमूल्य धडे Pckhabar- श्रीक्ष्रेत्र देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नऊ आदर्श स्त्री भूमिका निवडून शाळेतील शिक्षिकांनी एकपात्री अभिनयातून ती व्यक्तिरेखा विद्यार्थ्यांसमोर हुबेहूब साकारली. विद्यार्थ्यांनी या स्त्रियांना कधी पाहिले नाही, पण त्यांच्याबद्दल अभ्यासक्रमातून माहिती मिळविलेली आहे. म्हणूनच आत्ताच्या काळात या स्त्रियांना ...

Talegaon Dabhade News : यशवंतनगरमधील झाडांवर आकर्षक नक्षीकाम; नगरसेवक निखिल भगत यांची संकल्पना Pckhabar- वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने तळेगाव स्टेशन भागातील यशवंतनगरमधील अंतर्गत सार्वजनिक रस्त्याकडेच्या झाडांच्या बुंध्यांवर आकर्षक रंगकाम करून नक्षीचा साज चढविला आहे. ही संकल्पना नगरसेवक निखिल भगत यांनी राबविली आहे. तळेगाव दाभाडे शहराला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. शहरात आणि परिसरात हिरवीगार वनराई नागरिकांना सुखावणारी आहे. यशवंतनगर परिसरात ...

Dehugaon Education News : अभंग इंग्लिश मिडियम स्कूलचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा पाठबळ देणाऱ्यांचे सदैव कृतज्ञ- सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, प्रा. विकास कंद, ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात कंद बंधूंची यशस्वी भरारी! Pckhabar- सृजन फाऊंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा आज (गुरुवार) तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांना व कर्मचारी बंधू-भगिनींना ...

Pune News : प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वडिलांना सामाजिक उपक्रमांनी श्रध्दांजली मूकबधिर शाळा, वृद्धाश्रमाला आर्थिक मदत ; स्व. राजेश नंदलाल जैस्वाल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जैस्वाल कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम Pckhabar- गतवर्षी 2021 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपले आप्त गमावले. त्यातच मुळचे नांदेड निवासी असणारे निवृत चीफ मँनेजर श्री राजेश नंदलाल जी जैस्वाल (रा. श्री जगद्गुरु सोसाइटी लोहगाव पुणे) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे प्रथम ...

Pimpri News : दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी : कृष्ण प्रकाश Pckhabar- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझे पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून चुकीची कामे करून घेतल्या बाबतचा तक्रारी अर्ज सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल होत आहे. सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ...

Maharashtra News: विजेसाठी सरकार आणणार प्रीपेड सिस्टीम Pckhabar-एसटी महामंडळ सारखीच सध्या महावितरणची अवस्था झाली आहे. त्यामुळे येत्या काळात विजेचा वापर करण्यासाठी प्रीपेड सिस्टीम आणण्याची योजना राज्य सरकार राबवणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोऱ्हाळे ता.बारामती येथे रविवारी ते बोलत होते. पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटले आहे की, सध्या वीजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात ...