Article By Dr Anjali Mulke : “आकर्षण, भावनीक घुसळण आणि आयुष्याची गाळण” Pckhabar -आज पुन्हा या विषयावर प्रासंगिक म्हणा किंवा पुन्हा पुन्हा तोच राग आळवण्याची गरज म्हणा, हा विषय चर्चेला घ्यावा लागत आहे..! प्रसंगानुरूप चालू.. परवा क्लिनिक मध्ये एक विशीतली मुलगी आणि तिची मैत्रीण आली.. पेशंट संपण्याची वाट बघून, शेवटी माझ्या केबिनचं दार पुढे करून हलक्या पावलांनी आणि दबक्या आवाजाने ...

Pcmc Tax Department News : मिळकतीला मोबाईल नंबर लिंक करा अन् सामान्यकरात तीन टक्के सवलत मिळवा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची मंजुरी सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची माहिती Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने मिळकतींना कर आकारणी केली जाते. मिळकत धारकांनी मोबाइल क्रमांक मिळकतींना लिंक केल्यास महापालिकेच्या विविध योजनांची माहितीसह त्यांना दरवर्षी महापालिकेच्या बिलाची लिंक उपलब्ध होणार आहे.  ...

Pcmc Tax Department News : गॅलरीला कर आकारला जातो का? मालमत्ता धारकांचा करसंवादमध्ये प्रश्न करसंवादमध्ये 50 पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची माहिती Pckhabar-  म्हाडातर्फे बांधलेल्या घराची खरेदी गेल्या महिन्यात केली. मात्र,  2017 पासून थकलेला कर आम्ही कसा भरणार, एकच इमारतीमधील दोन सदनिकांना  वेगवेगळ्या कर कसा काय? शास्तीकर न भरता मुळ कर भरता येतो का?  गॅलरीला कर ...

Mumbai News : नव ऊर्जा फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांना शासनाचे मोफत जेष्ठ नागरिक ओळखपत्र, ब्लँकेट वाटप हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम Pckhabar- नव ऊर्जा फाऊंडेशन यांच्या वतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त 23 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे मोफत जेष्ठ नागरिक ओळखपत्र आणि ब्लँकेट वाटप करण्यात आले होते. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमास शिवसेना गटनेते आमदार ...

Bhoom News :  भूम, परांडा, वाशी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन परांडा रुग्णालयात 100, भूम, वाशी रुग्णालयात प्रत्येकी 50 खाटा उपलब्ध राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची मान्यता Pckhabar- उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे राज्य शासनाने श्रेणीवर्धन करण्यास मान्यता दिली आहे. ययाबद्दल मंत्री सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ...

Pune News : वर्षानुवर्षे गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या गोरगरिबांना बेघर करू नका शासनाने उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची रासपची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी Pckhabar-राज्यातील गायरान जमिनींवर गेली कित्येक वर्षे गोरगरीब लोक वास्तव्यास आहेत. ग्रामपंचायतीने कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांना पाणी, वीज, पक्के रस्ते, शाळा, शासकीय कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, जनावरांचे दवाखाने आदी सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे अशा लोकांना बेघर करू नये. ...

Article By Dr.Anjali Mulke : अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे..! Pckhabar- प्रेमाने ओतप्रोत त्याचा चेहरा, आलेल्या प्रत्येकाचं दिलखुलास स्वागत करत आहे.. त्याच्या त्या चेहऱ्यावर, ना कोणाबद्दल घृणा आहे.. ना कोणाबद्दल इर्षा.. ना कोणाबद्दल तिरस्कार.. ना कोणाबद्दल चिडचिड.. इतकं सतत चालून देखील, न थकता, प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला तो तेवढ्याच आपुलकीने आणि जिव्हाळ्याने बोलतो आहे.. लहान अबाल असो वा वृद्ध .. ...

Chinchwad News: वाकडमधील पाच बाईक रायडर जवानांना मानवंदना देण्यासाठी साडेआठ हजार किलोमीटर प्रवास करणार; भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगतापांनी प्रवासासाठी दिल्या शुभेच्छा Pckhabar- भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त वाकडमधील पाच बाईक रायडर तरूणांनी देशाची अविरत सेवा करणाऱ्या जवानांना मानवंदना देण्यासाठी पुणे ते अरुणाचल प्रदेशमधील काहो ते परत पुणे असा साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. या पाचही तरुणांना ...

Pcmc Tax News : मिळकतकराची सर्वाधिक वसुली करणाऱ्या दहा अधिकाऱ्यांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते धनादेश, ट्राॅफी देऊन गौरव 2022-23 वर्षांसाठीही प्रोत्साहन बक्षीस योजना राबविणार : सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची माहिती Pckhabar-  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने कर वसुलीसाठी शहरात जोरदार मोहिम सुरू आहे. असे असताना 2021-22 या आर्थिक वर्षांत कर वसुल करण्यात महत्वाचा आणि मोलाचा वाटा ...

Pcmc Tax News : मिळकत कर थकलाय , महापालिका कार, टीव्ही जप्त करणार तीन लाख निवासी मालमत्तांधारकांकडे तब्बल 583 कोटी रूपयांचा थकीत कर थकीत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांचे आवाहन Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकत कर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांवर जप्तीची आणि वसुलीची जोरदार मोहिम सुरू केली आहे. शहरातील तीन लाख निवासी मालमत्तांधारकांकडे तब्बल 583 कोटी रूपयांचा ...