Sad News: हनुमंत नेटके यांचे निधन

Sad News: हनुमंत नेटके यांचे निधन

Pckhabar- धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुका, भोंजा येथील रहिवासी हनुमंत राम नेटके यांचे रविवारी (दि. 5 ) रात्री 11 वाजता बार्शी येथील खासगी रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते 63 वर्षाचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई असा परिवार आहे.

भोंजा येथे सोमवारी ( दि. ६) हनुमंत राम नेटके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नेटके हे परंडा तहसील कार्यालयात लिपीक पदावरून सेवानिवृत्त झाले होते.