‘गप्पा आरोग्याच्या’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी टिप्स Pckhabar-इस्लामपूर येथील ज्येष्ठ नागरिक शांती सेवा संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी “गप्पा आरोग्याच्या” यावर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातील सेवानिवृत्त सहाय्यक संचालक डॉ. अंकुश जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ.अंकुश जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांना होणारे सामान्य आजार, त्यावर घ्यायची काळजी, ते होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी, ज्येष्ठानी कोणत्या नियमित तपासण्या कराव्यात?काय खावे? ...

Dighi News : दिघी ई काँर्नर सेवा केंद्राचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन Pckhabar- दिघीत नागरिकांना विविध प्रकारचे शासकीय दाखले आणि महापालिका च्या सोयी सुविधा आँनलाईन पध्दतीने देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समाधान कांबळे यांच्या दिघी ई काँर्नर सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या उदघाटनप्रंसगी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की “तरूणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे त्यातून ही ...

Pckhabar- अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दुधामध्ये भेसळ करणाऱ्या खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन व शितकरण केंद्र या पेढी विरुद्ध बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली . अन्न व औषध प्रशासनाने 8 जुलै 2021 रोजी शिवकृपा दूध संकलन शितकरण केंद्र, खर्डा ता. जामखेड, जि. अहमदनगर येथून ...

  Dehu News : देहू परिसरात गणेश मूर्ती संकलनाला प्रतिसाद Pckhabar- देहूगाव परिसरात मूर्ती संकलन व निर्माल्य संकलन करण्यात आले. इंद्रायणी मातेच्या आणि पर्यावरण रक्षणार्थ तसेच कोरोना विषाणू चा प्रभाव पाहून आपण केलेल्या सहकार्याबद्दल तसेच देहू नगरपंचायत प्रशासन व देहूरोड पोलिस स्टेशन यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माळीनगर देहू येथे संयोजक श्री. मच्छिंद्र पांडुरंग परंडवाल शहराध्यक्ष भाजप देहू शहर, संभाजी बाळासाहेब ...

Bhosari Crime News : धक्कादायक,  विवाहितेला पाजले कोंबडीचे रक्त; मी तुला मुल देतो, असे म्हणत सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग Pckhabar- बुवाबाजी करून पती, सासू आणि सासर्‍याने  विवाहितेला कोंबडीचे रक्त पाजले.  तसेच पती लैंगिक असक्षम असताना त्याचे लग्न लावून फसवणूक केली तर सासर्‍याने विवाहितेला मी तुला मुल देतो, असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार भोसरी परिसरात उघडकीस आला ...

Maval News: कविभुषण विठ्ठल दळवी यांचा आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने गौरव Pckhabar- दारुंबरे शाळेतील सोमाटणे, कोथुरणे, गावचे सुपुत्र विठ्ठल रामू दळवी यांनी आपल्या सुंदर लेखनीतुन गेली तीन वर्षांपासून रात्रंदिवस थोर संताच्या विचारांची परंपरा जपत असून त्यांच्या या कार्याबद्दल सांगोला येथील दैनिक तुफान क्रांती वर्धापन दिनानिमित्त त्यांना आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. दळवी यांनी महाराष्ट्राची अस्मिता राखत, छत्रपती शिवरायांच्या ...

Ganesh Festival News : निगडे कुटुंबाच्या घरी आकर्षक सजावटीतील गौराई Pckhabar- देहूगाव येथील रहिवासी दिपक भगवानराव निगडे यांच्या घरी सोनपावलांनी गौराई आल्या होत्या. आकर्षक सजावटीत गौरी विराजमान झाल्या होत्या. गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. निगडे यांच्या घरी गेल्या वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या फुलांचा समावेश ...

Ganesh Festival News :  पाटील कुटुंबाच्या घरी आकर्षक सजावटीतील गौराई Pckhabar- लातूर जिल्ह्यातील देवनी  तालुक्यातील जवळगा येथील रहिवासी उध्दवराव पांडूरंग पाटील यांच्या घरी सोनपावलांनी गौराई आल्या होत्या. आकर्षक सजावटीत गौरी विराजमान झाल्या होत्या. गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. पाटील यांच्या घरी गेल्या वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि ...

Ganesh Festival News : सरिता कराळे यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराया विराजमान Pckhabar-  देहुगाव येथील रहिवासी सरिता दत्तात्रय कराळे  यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याचबरोबर सोनपावलांनी गौराई आल्या होत्या. कराळे यांच्या घरी गेल्या 17 वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या  जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या फुलांचा समावेश ...

Ganesh Festival News : बाळकृष्ण हगवणे यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराया विराजमान Pckhabar- देहुगाव येथील चंद्रांगण सोसायटी मधील बाळकृष्ण रंगनाथ हगवणे यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याचबरोबर सोनपावलांनी गौराई आल्या होत्या. हगवणे यांच्या घरी गेल्या वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे.यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या फुलांचा समावेश ...