हांडोरे यांच्या घरी श्री गणेशाचे आनंदात स्वागत

हांडोरे यांच्या घरी श्री गणेशाचे आनंदात स्वागत
Pckhabar- नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील रहिवासी
प्रसाद प्रभाकर हांडोरे यांच्या घरी बाप्पाचे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आनंदाने स्वागत करण्यात आले.

कोरोनाच्या सावटाखाली प्रतिस्थापना केली आणि खरोखर विघ्नहर्ताला मनापासून प्रार्थना केली. या जगात ज्या रोगाचे अस्तित्व यापुर्वी कधीच नव्हते तसेच जगातून नष्ट कर आणि विश्वास आहे की आपण बाप्पाच्या मदतीने या संकटावर नक्कीच मात करून येथुन पुढे येणाऱ्या सणांचा मनमुराद आनंद घेता येईल, असा आशावाद प्रसाद हांडोरे यांनी व्यक्त केला.