Pune News : देशाचे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहण्यासाठी आवश्यक सुविधा देणार : अजित पवार बालगंधर्व रंगमंदिरात नाट्यगृहात तिसरी घंटा वाजली Pckhabar-देशातील चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र मुंबई आणि सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहील, त्यासाठी कलाकारांना आवश्यक सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बालगंधर्व रंगमंदिरात नाट्यगृह  पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित रंगभूमी पूजन आणि तिसरी ...

Pimpri News : रंगयात्री महोत्सवाचे उद्या उद्घाटन; पैस रंगमंचावर होणार कलाविष्कार सादर Pckhabar-थिएटर वर्कशॉप कंपनीच्या वतीने आयोजित रंगयात्री (रसिककला सेतू) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. करोनानंतर पुन्हा नाट्यगृह खुली होत असून कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याकरिता संस्थेच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला असून प्रेक्षकांना सलग १५ दिवस भरगच्च कार्यक्रम असणार आहे असे आयोजक प्रभाकर पवार यांनी सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृह बंद ...

Ganesh Festival News : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरातील गणपती पहा Pckhabar- मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या निगडी, प्राधिकरणातील घरी मोठ्या उत्साहात श्री गणेशाची विधीवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोनाली कुलकर्णी हिच्या घरातील गणपतीची आकर्षक सजावट केली आहे. ...

रिया मोहन मिस युनिवर्स 2021 ची विजेती Pckhabar-मिस महाराष्ट्र -2019 आणि मिस इंडिया -2021 प्रथम उपविजेतेपदानंतर रिया मोहन हिने मिस युनिव्हर्स -2021 विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  या स्पर्धेत आसाम, हिमाचल प्रदेश, बिहार, हरियाणा आदींसह अन्य राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. जोईल एंटरप्राइजेसचे मिस्टर सँडी जोइल यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. ...

Sad News: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन Pckhabar-अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे आज (गुरुवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वामध्ये या बातमीने खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ...

Entertainment News : डिशक्याव चित्रपट टिमला मनसे शुभेच्छा Pckhabar- लाॅकडाऊननंतर प्रथमच पिंपरी चिंचवड शहरामध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. मनसे चित्रपटसेनेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त “डिशक्याव” दिग्दर्शक प्रितम पाटील, टिमचा मनसे चित्रपट सेना पिं.चिं.शहराच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करत चित्रपटासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चित्रपटसेनेचे दत्ता घुले , शिवनाथ दिलपाक , तुकाराम शिंदे , प्रसाद खैरे , वैजनाथ ...

indian idol 12 winner : पवनदीप राजन ठरला इंडियन आयडॉल! Pckhabar-मुंबई : Indian Idol 12 च्या बाराव्या सिझनची ट्रॉफी पवनदीप राजनने जिंगली आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदीप राजनला ही खास भेट मिळाली असून त्याला रोख 25 लाख रुपये आणि 1 महागडी कार देखील बक्षीस म्हणून मिळाली आहे. या ...

Entertainment News : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना अटक Pckhabar-अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्राला (Raj kundra) पॉर्न फिल्म्स (porn films) तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हे शाखेने अटक केली आहे. जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर क्राईम ब्रँचने सोमवारी रात्री 11 वाजता त्याला मुंबईत बेड्या ठोकल्या. राज कुंद्रा हा या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार ...

Entertainment News : ‘ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट !’ गाण्याचा सोशल मीडियावर जलवा Pckhabar- ”ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट !’ गाण्याचा सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर असो किंवा इंन्स्टाग्राम, फेसबूकच्या स्टोरीज असो हे गाणं प्रत्येकाच्या आपल्याला पहायला मिळतयं  “ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ असे  या ...

Mumbai News चित्रपट सृष्टीत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा इशारा Pckhabar-मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. मंत्रालयातील समिती सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ ...