Pimpri news: सायबर हल्ला प्रकऱणी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस Pckhabar-पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर रॅन्समवेअर हल्ला प्रकऱणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्याबाबतचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत सादर करावा, अशा आशयाची एक नोटीस महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारण अधिकारी राजेश पाटील यांनी टेक महिंद्रा लिमिटेड कंपनीला  दिली आहे. जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी या प्रकऱणात कारवाईची मागणी करत सतत ...