चिंचवड येथील अनिलराव देशपांडे व रंजना देशपांडे यांच्या घरी गौरी पुजन
Pckhabar- चिंचवड, शिवसृष्टी पार्क येथे वास्तव्यास असणाऱ्या अनिलराव देशपांडे व रंजना अनिल देशपांडे यांच्या घरी गौराईचे पुजन करण्यात आले.
अनिलराव देशपांडे यांचेकडे दरवर्षी गौरी-गणपतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या 40 वर्षांपासुन दरवर्षी न चुकता त्यांच्याकडे हा उत्सव असतो. गौरीची आरास ते मोठ्या आनंदाने व उत्साहाने करतात.
विविध फळे, फुले, फराळाचे पदार्थ इ.ची रेलचेल असते. हे सण -उत्सवच आपल्या आयुष्यात एक प्रकारचे चैतन्य व ऊर्जा निर्माण करतात. आपल्या पुढच्या पिढ्यांनी हा वारसा जपला पाहिजे व पर्यावरण संवर्धन देखील केले पाहिजे असे
अनिलराव देशपांडे व रंजना अनिल देशपांडे म्हणाले.















Leave a Reply