Bhosari News : महाविकास आघाडी सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी : आमदार महेश लांडगे Pckhabar-महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारोशेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळीकरण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊसपाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या या सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी माफी मागावी, ...

Pimpri News : शिक्षण क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही कव्हेकरांनी यशस्वी वाटचाल करावी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Pckhabar- १९८३ मध्ये जे.एस.पी.एम. संस्थेचे स्थापना करण्यात आली १० वर्षांत पुण्यातही या शैक्षणिक वाटचालीचा बोलबाला झाला. एका युनिटचे भूमिपूजन तर एका युनिट च्या इमारतीचे उदघाट्न करण्यात आले. या संस्थेच्या ३२ युनिटच्या माध्यमातून संस्थची यशश्वी वाटचाल सुरु आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच भाजपा नेते तथा  माजी आमदार ...

Bhosari News : भोसरी ते जुन्नरपर्यंत ‘पीएमपी’चा मार्ग सुरू करा – भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे निवेदन Pckhabar-भोसरी ते जुन्नर या मार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे पीएमपीनवीन बस सेवा सुरु करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे यावर त्यांनी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना निवेदन दिले आहे. आमदार लांडगे यांच्या ...

Bhosari crime news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरूणावर गुन्हा Pckhabar- अल्पवयीन मुलीला गोड बोलून लग्नाचे अमिष दाखवून एका तरूणाने तिला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. हा प्रकार भोसरी आळंदी रोड येथे घडला. गोट्या मांडवकर (वय-20, रा. पाचर्णे चाळ, भोसरी-आळंदी रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपीने पिडीत ...

Bhosari Crime News : व्यावसायिकाकडे खंडणी मागणार्‍या दोघांना अटक Pckhabar- हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ, धक्काबुक्की करत कोयते हवेत फिरवून 10 हजार रूपयांची खंडणी मागणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी दुपारी भोसरी एमआयडीसीमध्ये घडली. मयुर थोरात, दत्त्ता खंडागळे (दोघेही रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भाविक सुभाष शहा (वय-32, रा. खडकी) यांनी भोसरी एमआयडीसी ...

Bhosari News : बाविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन भोसरीत Pckhabar- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी या संस्थांच्या वतीने इंद्रायणीनगर, भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये 27 ऑक्टोबर 2021 रोजी बाविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे आणि स्वागताध्यक्ष प्रा. डॉ अशोककुमार पगारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

Bhosari News : प्रीतम प्रकाश महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम ए, बी ए व बी काॅम अभ्यासक्रमांच्या केंद्राला मान्यता Pckhabar- भोसरी येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयात सन 2015 पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र आहे. त्यामध्ये एमबीए , एम कॉम व एम.ए. मराठी या अभ्यासक्रमास मान्यता आहे. या वर्षी नव्याने एम ए ( अर्थशास्त्र, इंग्रजी ,लोकप्रशासन ) , ...

Bhosari News :  सी.एस.आर. फंडातून दिलेल्या १६ बेडचे  खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर. फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती अड. नितीन लांडगे,  माजी आमदार विलास ...

Bhosari News : भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याची मनात सल असल्यामुळे सोमय्याचे बेछुट आरोप :  विलास लांडे यापूर्वी आरोप केलेल्या नेत्यांच्या चौकशीचे काय झाले, ते सोमय्यानी सांगावे Pckhabar- राज्याच्या सत्तेपासून दूर ठेवल्याची मनात सल असल्यामुळे भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी किरीट सोमय्या यांना आरोप करण्यासाठी पुढे केले आहे. सोमय्या यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर राहून नागरिकांसाठी आहोरात्र कर्तव्य पनाला लावणारे अजित पवार यांच्यावर आरोप ...

Pune News : जेष्ठ समाजसेवक प्रा डाॅ. अशोककुमार पगारिया यांना ‘समाज शिरोमणी’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान Pckhabar- पिंपरी- चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ,जैन कान्फ्रेंसचे विश्वस्त व निवर्तमान राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा डाॅ अशोककुमार पगारिया यांना सपत्नीक सौ लता पगारिया यांच्या समवेत ” समाज शिरोमणी “हा राष्ट्रीय पुरस्कार भजन सम्राट अनुप जलोटा, प्रसिध्द अभिनेता रजा मुराद , सुर्यदत्ताचे अध्यक्ष डाॅ संजय चोरड़िया, ...