Port Bleyer News: *”भाषाशुद्धी हीच सावरकरांना आदरांजली!”* Pckhabar- “साहित्यिकांनी आपल्या अभिव्यक्तीतून भाषाशुद्धीचा आग्रह धरणे हीच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली ठरेल!” असे मत ज्येष्ठ साहित्यिक माधुरी ओक यांनी कालापानी संग्रहालय सभागृह, पोर्ट ब्लेअर, अंदमान येथे बुधवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी व्यक्त केले. ओम साई ट्रॅव्हल्स आयोजित पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांच्या खास सहलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. प्रकाश ननावरे, राजेंद्र ...