Sad News : निवृत्त मुख्याध्यापिका चाँदबिबी आतार यांचे निधन

Sad News : निवृत्त मुख्याध्यापिका चाँदबिबी आतार यांचे निधन
Pckhabar- बारामती (विद्यानगर , माळेगाव ) येथील हाजी निवृत्त मुख्याध्यापिका चाँदबिबी बाबालाल आतार यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली , सुन, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. निवृत्त मुख्याध्यापक बाबालाल रहिमान आतार यांच्या त्या पत्नी तर पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा हिना आतार यांच्या त्या आज्जी होत.