Dehu News : मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात 50 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग

Dehu News : मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात 50 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग

Pckhabar – लायन्स क्लब ऑफ पुणे श्री क्षेत्र देहू , कि विस्टा डेव्हलपर, टी. जी. एच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर – तळेगाव आणि लताताई महिला विकास फाउंडेशन यांच्या सयुंक्त माध्यमातून,” महिलांसाठी मोफत कर्करोग अर्थात कॅन्सर तपासणीसाठी आयोजित केलेल्या शिबीरात 50 पेक्षा जास्त महिलांची तपासणी करण्यात आली.

या प्रसंगी देहू लायन्स क्लबचे प्रेसिडेंट किरण पटेल सर, व्हॉइस प्रेसिडेंट श्री प्रकाश कांबळे, सेक्रेटरी गणेश शेवकर, सौ शिल्पाताई योगेश परंडवाल, नगरसेवक योगेश भाऊ परंडवाल, डॉक्टर किशोर यादव सर, नगरसेवक योगेश भाऊ काळोखे, नगरसेवक प्रवीण भाऊ काळोखे उपस्थीत होते. वरद हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ. नवनाथ शेळके सर आणि वरद हॉस्पिटल मधील स्टाफ यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *