Pimpri Corona News : कोरोना रुग्ण संख्येचा उच्चांक, आज 2 हजार 277 नवे रुग्ण; 816 रुग्णांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज (गुरूवार) कोरोनाचे रूग्ण संख्या 2 हजार 277 झाली आहे. 816 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरातील 2 लाख 92 हजार 261 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 10 हजार 947 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 10 हजार 607 रुग्ण गृहविलगीकरणात असून 340 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत 4 हजार 528 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 31 लाख 30 हजार 137 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.










Leave a Reply