Maval sad News: इंदुमती नाटक यांचे निधन
Pckhabar- जांबवडे (ता. मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील इंदुमती पंढरीनाथ नाटक (वय ६९) यांचे आज (बुधवार) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या मागे पती, चार मुले, सुना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ नाटक यांच्या त्या पत्नी, पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय नाटक, सुनील नाटक, किरण नाटक, निलेश नाटक यांच्या त्या मातोश्री तर पत्रकार विलास भेगडे यांच्या त्या भगिनी होत.














Leave a Reply