Bhosari News: पिंपरी-चिंचवडमधील रेल्वेलगतच्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करा : आमदार महेश लांडगे – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मागणी Pckhabar- पिंपरी-चिंचवडमध्ये रेल्वे ट्रॅकलगतच्या जागेतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे घरे हटवण्यात येणार आहेत. तशा सूचना रेल्व प्रशासनाने दिल्या आहेत. संबंधित नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य शासनाने संबंधित झोपडपट्टीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार ...

Bhosari News: पीएमपीचे ग्रामीण मासिक पास सुविधा पूर्ववत सुरू करा : आमदार महेश लांडगे – पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाला सूचना Pckhabar- पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) च्या माध्यमातून पुणे ग्रामीण हद्दीतील प्रवासासाठी असलेले मासिक पास सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देण्यात आले आहे. ...

Bhosari News: महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप – भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांची टीका – इंद्रायणीनगर परिसरात वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष Pckhabar-महावितरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इंद्रायणीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच, विद्युत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे, अशी टीका भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी केली आहे. ...

Bhosari News: पीएमपीएमएल नवीन बस मार्गांमुळे रोजगारात वाढ होईल : आ. महेश लांडगे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर भोसरीतून दावडी व कडूससाठी पीएमपीएमएलची सेवा सुरु Pckhabar- गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भोसरी बीआरटी बस स्थानकातून खेड तालुक्यातील कडूस आणि दावडी या ग्रामीण भागात दोन नवीन बसमार्ग सुरु करण्यात आले आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड उद्योग नगरीत रोजगारासाठी येणा-या नागरिक व विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. ...

Bhosari News : … अखेर मोशी पोस्ट ऑफीस कार्यान्वीत ; २० वर्षांपासूनची मागणी प्रत्यक्षात ! – बो-हाडेवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा – माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे अन् कुटुंबियांचा पुढाकार Pckhabar-मोशी, बो-हाडेवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २० वर्षांपासून आळंदी पोस्ट ऑफिसची सुविधा वापरावी लागत होती. वारंवार मागणी करूनही मोशीला स्वतंत्ररित्या पिनकोड नसल्यामुळे आणि अडचणींचा सामना करावा लागत होता. ...

Moshi News: मोशीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद – अंतिम फेरीत ऐश्वर्यम हमारा सोसायटीने मारली बाजी – परिसरातील तब्बल १०२ संघांचा स्पर्धेत सहभाग Pckhabar-मोशी-चिखली येथे आयोजित केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेतील गोल्डन पाल्म सोसायटी विरुद्धच्या लढतीत ऐश्वर्यम हमारा सोसायटीने विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत परिसरातील एकूण १०२ क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या ...

Bhosari News: मिळकतकर वसुलीसाठी सोसायटीधारकांचा पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबवा : आमदार महेश लांडगे – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना सूचना Pckhabar-  मिळकतकर वसुलीसाठी सोसायटीधारकांचा पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड ...

Bhosari News: शिवरायांच्या विचारानुसार जनसेवा करा शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांचा शिवभक्तांना सल्ला Pckhabar-शिवजयंती साजरी करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगभूत गुणांना अंगिकारून जनतेची सेवा करावी. त्यांचे प्रश्न सोडवत सामाजिक बांधिलकीतून काम करण्याचा सल्ला शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी दिला. चिखली-साने चौक येथिल जाणता राजा प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव समिती आणि शिवसेना शाखा मोरेवस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सवात ...

Bhosari News : कारभार सुधारा अन्यथा महावितरणला टाळे ठोकणार! – भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची तंबी Pckhabar-भोसरी गावठाण आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून वीज समस्या वाढली आहे. व्यावसायिक, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरण प्रशासनाने तात्काळ कारभार सुधारावा, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिला ...

Bhosari News: महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे भोसरी, आकुर्डीमधील ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद Pckhabar- महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी (दि. २३) सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे भोसरी व आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने ...