देहूगाव परिसरात आज तीन नवे रूग्ण, एकाचा मृत्यू

ही बातमी शेअर करा.

देहूगाव परिसरात आज तीन नवे रूग्ण, एकाचा मृत्यू

Pckhabar -देहूगाव परिसरात गुरूवारी कोरोनाच्या तीन नव्या रूग्णांची नोंद झाली असून एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.

देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 373 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 276 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
89 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजअखेर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 68 रूग्णांना लक्षणे नसून 21 रुग्णांना लक्षणे आहेत. 29 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे.


ही बातमी शेअर करा.