Ganesh Festival News : सरिता कराळे यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराया विराजमान

ही बातमी शेअर करा.


Ganesh Festival News : सरिता कराळे यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराया विराजमान
Pckhabar-  देहुगाव येथील रहिवासी सरिता दत्तात्रय कराळे  यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याचबरोबर सोनपावलांनी गौराई आल्या होत्या.

कराळे यांच्या घरी गेल्या 17 वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या  जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या फुलांचा समावेश केला गेला आहे.  त्यांनी गौराई समोर विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य ठेवला होता.

गौरी- गणपतीची सजावट करण्यासाठी सरिता दत्तात्रय कराळे, दत्तात्रय नारायण कराळे, ओम दत्तात्रय कराळे, गायत्री दत्तात्रय कराळे यांनी मदत केली.


ही बातमी शेअर करा.