Pune news: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सिरमला भेट देणार
Pckhabar-सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागून पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्वरित दखल घेतली आहे.
घटनेसंदर्भातमुख्यमंत्री ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. उद्या शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता पुणे येथे सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.










Leave a Reply