Pckhabar-सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीत ‘या’ पाच जणांचा होरपळून मृत्यू
Pckhabar-पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 पुरूष आणि एका महिलेचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यांना हडपसर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा मृत्यू झाला आहे.
प्रतिक पाष्टे – नर्हे पुणे
महेंद्र इंगळे – डेक्कन पुणे
रमा शंकर हरिजन – यु.पी
बिपीन सरोज – यु. पी.
सुशिल कुमार पांडे – बिहार अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.










Leave a Reply