Pune news : पुणे जिल्ह्यासाठी ‘एवढे’ कोविशील्ड लसीचे डोस!

ही बातमी शेअर करा.

Pune news : पुणे जिल्ह्यासाठी ‘एवढे’
कोविशील्ड लसीचे डोस!
Pckhabar- पुणे जिल्ह्यासाठी एक लाख अकरा हजार कोविशील्ड लसीचे डोस देण्यात येणार आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशील्ड लस देशभरात वितरित करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यासाठी एक लाख अकरा हजार कोविशील्ड लसीचे डोस देण्यात येणार आहेत. यातील 60 हजार पुणे शहर, 15 हजार पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागासाठी 36000 लशीचे वाटप करण्यात येणार आहे.


ही बातमी शेअर करा.