Maharashtra news : कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण

Maharashtra news : कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण

Pckhabar-शिवसेना नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीट करत त्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये मंत्री भुसे म्हणतात,
‘माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *