Maval news: पुणे जिल्हा संपर्कमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मावळ शिवसेनेच्या वतीने मंत्री परब यांचा सत्कार
Pckhabar- पुणे जिल्हा संपर्कमंत्री पदी निवड झाल्याबद्दल परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचा मावळ शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमूख गजानन चिंचवडे, उपजिल्हा प्रमूख शरद हुलावळे, तालुका प्रमूख राजु खांडभोर, पुणे जिल्हा परिषद सदस्य शैलाताई खंडागळे यांच्या हस्ते आई एकविरा मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
पुणे जिल्हा शिवसेना मार्गदर्शन मेळाव्याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोरे, खासदार श्रीरंग बारणे, उपनेते समन्वय रविंद्र मिर्लेकर, माजी मंत्री शशिकांत सुतार, उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, रघुनाथ कुचिक, बाळाभाई कदम आदी मान्यवर उपस्थित होते.










Leave a Reply