Pune news : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला प्रत्यक्ष मतदान केंद्रात जाऊन करता येईल मतदान
Pckhabar-विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत एखादा मतदार कोरोना पॉझिटिव्ह असला तरी त्याला मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान करता येणार आहे.
याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये असणाऱ्या मतदार रुग्णांना. आणि 65 वर्षाच्या पुढील मतदारांना पोस्टाने मतदान करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.










Leave a Reply