Pimpri news: विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

ही बातमी शेअर करा.

Pimpri news: विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा
Pckhabar- पिंपरी चिंचवड  महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत, महिला बालकल्याण, मागासवर्गीय, अपंग कल्याणकारी व इतर योजनांचा प्रारंभ दिनांक 27/10/2020 ते 25/11/2020 पर्यंत चालू.  पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जास्तीत जास्त  नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले आहे.

👉महिला बालकल्याण अंतर्गत :-
    #विधवा व घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य
     #इयत्ता १० वी मधील मुलींना शैक्षणिक साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य.
      #१० वी नंतरचे (आय टी आय मधील) मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदाविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य.
#दीड वर्षे पुर्ण झालेल्या बचटगटास अर्थसहाय्य
#मुलगी दत्तक घेणा-या दांपत्यास अर्थसहाय्य
#अस्तित्व पुनर्वसन योजना.
#पहिल्या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या अथवा पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्यास दुस-या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या महिलेस अर्थसहाय्य.
#मा .रामभाऊ म्हाळगी -मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अर्थसाह्य
#परदेशातील उच्चशिक्षण/अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतींना अर्थसहाय्य
#१० वर्ष पूर्ण झालेल्या महिला बचतगटांना अर्थसहाय्य देणे
#१२ वी नंतरचे वैद्यकीय ( MBBS, BAMS, BHMS, BDS , BUMS) MBA आणि अभियंत्रिकी पदवी परिक्षा यासारखे उच्च शिक्षण घेणा-या युवंतीना अर्थसहाय्य

👉 मागासवर्गीय कल्याणकारी योजना :-
     #5 वी ते 10 वी मध्ये शिकणारे मागासवर्गीय विध्यार्थी शिष्यवृत्ती
#१२ वी नंतरचे वैद्यकीय ( MBBS, BAMS, BHMS, BDS , BUMS) MBA आणि अभियंत्रिकी पदवी परिक्षा यासारखे उच्च शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थांना अर्थसहाय्य
#मागासवर्गीय युवकांना परदेशातील उच्चशिक्षणासाठी अर्थसहाय्य

👉 अपंग कल्याणकारी योजना :-
      #अपंग उपयुक्त साधने
      #अंध, अस्थिव्यंग, कर्णबधीर विद्यार्थ्यांना १२ वी नंतरचे वैद्यकीय ( MBBS, BAMS, BHMS, BDS , BUMS) MBA आणि अभियांत्रिकी पदवी परिक्षा यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य
#विशेष (मतिमंद) व्यक्तींचा संभाळ करणा-या संस्थेस /पालकांस अर्थसहाय्य
#संत गाडगे महाराज -दिव्यांग व अव्यंग जोडप्याना विवाहासाठी प्रोसाहनपर अर्थसहाय्य देणे
#पंडित दीनदयाल उपाध्या – इयत्ता १ ली ते पदव्यूत्तर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या महापालिका हद्दीतील अनाथ /निराधार विध्यार्त्याना शिष्यवृत्ती
#पंडित दीनदयाल उपाध्याय दिव्यांग (अपंग) कल्याणकारी (अर्थसहाय्य) योजना

👉ईतर कल्याणकारी योजना :-
   #इयत्ता 10 वी मधील 80%ते              90% गुण मिळवणारे विध्यार्थी
    #इयत्ता 10 वी मधील 90% च्या वर गुण मिळवणारे विध्यार्थी
     #इयत्ता 12 वी मधील 80% च्या वरील गुण मिळवणारे विध्यार्थी
     #एच.आय.व्ही. / एड्स बाधित मुलांचा सांभाळ करणा-या पालकांना / संस्थांना अर्थसहाय्य

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)


ही बातमी शेअर करा.