Mumbai news:  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

ही बातमी शेअर करा.

Mumbai news:  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Pckhabar- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते स्वत:च आयसोलेट झाले आहेत.

संपर्कात असलेल्यांनी कोरोना चाचणी करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणतात, ‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी,’ असं फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)


ही बातमी शेअर करा.