Dehu News : 9 महिलांची मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

ही बातमी शेअर करा.

Dehu News : 9 महिलांची मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

प्राथमिक आरोग्य केंद्र देहू व मातोश्री हॉस्पिटल देहू यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर

Pckhabar- प्राथमिक आरोग्य केंद्र देहू व मातोश्री हॉस्पिटल देहू यांच्या संयुक्त विद्यमाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.

यावेळी ९ महिलांचे मोफत शस्त्रक्रिया करन्यात आली. डॉ.सारिका सोलंकी याँनी दूरबीनीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या.

डॉ.सुरज महामूनी, डॉ.किशोर गायकवाड, डॉ.अमोल घुले यांनी मातोश्री हॉस्पिटलचे शस्त्रक्रियाग्रह निशुल्लक उपलब्ध करुन दिले.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.किशोर यादव, आरोग्य साहायिका श्रीमती निर्मला कारंडे, मंजूषा जोशी इ.सर्व आशा कार्यकर्ती आणि मातोश्री हॉस्पिटलचे स्टाफ फरदीन ठेकेदार , सीमा डामसे दीपानीता देय, सागर वाघमोडे, अदिती लवंडे उपस्थित होते. या सर्वांचे सहकार्य लाभले.


ही बातमी शेअर करा.