शामराव शिंदे यांचे निधन
Pckhabar- सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील वसगडे येथील रहिवासी शामराव ज्ञानु शिंदे बेनापुरकर यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा, सुन, 2 नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिक्षक हणमंतराव शिंदे यांचे ते वडील होत.
शामराव शिंदे यांनी एस. टी.महामंडळामध्ये बस चालक म्हणून सेवा केली आहे. त्यांनी आपल्या 25 वर्षांच्या नोकरीत विना अपघात सेवा केली. त्याबद्दल शिंदे यांचा एस. टी. महामंडळाने गौरव केला होता.










Leave a Reply