वैजिनाथ रामचंद्र डोके यांचे निधन
Pckhabar-वैजिनाथ रामचंद्र डोके यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.
त्यांच्यावर भुम, गोलेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी सुखदेव डोके यांचे ते वडील होत.










Leave a Reply