Bhoom News : भिमराव तांबे यांचे निधन
Pckhabar- उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम तालुक्यातील देवळाली येथील रहिवासी भिमराव (बापू) लिंबराज तांबे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावाई, 1 मुलगा, सुन, नात असा परिवार आहे.
भिमराव तांबे हे माणकेश्वर येथील सरकारी दवाखान्यातून क्लार्क या पदावरून सेवानिवृत्त झाले होते.










Leave a Reply