Pimpri News : 31 मे रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत

Pckhabar- राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत येत्या 31 मे रोजी होणार आहे.

१ जून ते ६ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे. हरकती व सूचनांचा विचार करून १६ जून रोजी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.











Leave a Reply