Pimpri News: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पलोगेथोन अभियानाचे आयोजन

Pimpri News: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पलोगेथोन अभियानाचे आयोजन

Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने के एस बी चौक ते टाटा मोटर्स रस्त्यावर आयोजित करण्यात आलेल्या पलोगेथोन अभियानात सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे,सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे यांच्यासह टाटा मोटर्स चे अधिकारी श्री व्ही टी पाटील आदी सहभागी झाले होते.या मोहमेअंतर्गत सुमारे 6.5 टन कचरा संकलन केले.

आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, राजेंद्र उज्जैनवाल, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कांचनगौडार, सचिन जाधव, शैलेश वाघमारे, विक्रम सौदाई, बिव्हीजी इंडिया, व टाटा मोटर्स चे अधिकारी यांचेसह सुमारे दोनशे कर्मचारी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *