
Pune District News : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलचे वर्चस्व
16 पैकी 15 जागांवर उमेदवार विजयी
विरोधकांना दाखविला ‘कात्रज’चा घाट
Pckhabar- पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलचे वर्चस्व निर्माण झाले आहे. दूध उत्पादक संघ संचालक मंडळ निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलचे 16 पैकी 15 उमेदवारांनी बाजी मारली आहे.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार…
राष्ट्रवादी काँग्रेस
– विष्णू हिंगे( आंबेगाव)
– बाळासाहेब खिलारी( जुन्नर )
-अरुण चांभारे (खेड)
-स्वप्निल ढमढेरे (शिरूर )
-कालिदास गोपाळघरे (मुळशी)
– गोपाळराव म्हस्के (हवेली)
-भगवान पासलकर (वेल्हे)
– राहुल दिवेकर (दौंड)
– चंद्रकांत भिंगारे (अनुसूचित जाती)
– भाऊ देवाडे ( इतर मागास प्रवर्ग)
-निखिल तांबे (अनुसूचित जमाती)
– केशरताई पवार (महिला)
– लता गोपाळे (महिला)
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत काँग्रेस उमेदवार- -मारुती जगताप ( पुरंदर)
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भाजप उमेदवार – -बाळासाहेब नेवाळे (मावळ)
अपक्ष- दिलीप थोपटे (भोर)










Leave a Reply