Pimpri News : थकीत कर भरा; अन्यथा नळ कनेक्शन तोडणार

Pimpri News : थकीत कर भरा; अन्यथा नळ कनेक्शन तोडणार

Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिका करआकारणी आणि करसंकलन विभागाने मार्चअखेर करवसुलीसाठी जोर लावला आहे. थकबादीदारांकडे करवसुलीची मोहीम तीव्र केली आहे. आतापर्यंत ६० थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या, तर ५६ मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडले आहे. अशा ११६ मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी मालमत्ताकर भरून पाणीपुरवठा खंडित होणे, मालमत्ता सील होणे यासारखी कारवाई टाळावी असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरातील इमारती व जमिनींवर मालमत्ताकराची आकारणी करण्यात येते. सध्या ५ लाख ६९ हजार ६४५ मालमत्तांची नोंद आहे. चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आतापर्यंत ४५८ कोटी ६१ लाख मालमत्ताकर वसूल झाला येत आहे. थकबाकीचा भरणा न केलेल्या आहे. करआकारणी विभागामार्फत मालमत्ता सीलही केल्या आहेत. मालमत्ताकराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्तीची मोहीम मालमत्ताधारकांकडून थकीत करवसुलीची तीव्र करण्यात आली आहे. अवैध बांधकाम कारवाई सुरू केली. करसंकलन विभागाने १६ शास्ती वगळून मूळ कराचा भरणा करण्याची विभागीय कार्यालयांतील वसुली पथकामार्फत सुविधा देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा देण्याची मालमत्ता थकीत मूळ कर भरावा. कार्यवाही चालू आहे.

ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊनही कर खंडित होणे, मालमत्ता सील होणे यांसारखी भरण्यास टाळाटाळ केली, अशा कारवाई टाळावी असे आवाहन सहायक मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात आयुक्त देशमुख यांनी केले आहे.

जप्तीतून १२ कोटी ६० लाखांचा कर वसूल

करआकारणी आणि करसंकलन विभागाने जप्तीकरिता ३६८ मालमत्तांचे नियोजन केले होते. त्यापैकी २६५ मालमत्ता जप्त केली. त्यातील १५१ मालमत्ताधारकांनी करभरणा केला. जप्ती कार्यवाहीतून १२ कोटी ६० लाख २९ हजार ८०५ रुपयांचा मालमत्ताकर वसूल झाला आहे. आतापर्यंत ६० थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या, तर ५६ मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडले आहे. अशा एकूण ११६ मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *