Maval political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकाध्यक्षपदी नगरसेवक गणेश खांडगे यांची निवड

Pckhabar-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकाध्यक्षपदी जेष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांची निवड करण्यात आली आहे.

खांडगे यांची निवड झाल्यानंतर आमदार सुनील शेळके, माजी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाप्रती मावळवासीयांच्या मनात असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आणि संघटनेची वीण अधिक घट्ट करण्यासाठी गणेश खांडगे कार्यरत रहातील असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला आहे.










Leave a Reply