Pimpri News : स्कॉलरशिप परीक्षेत कन्या विद्यालयाच्या प्राची खेडेकर हिचे यश

Pimpri News : स्कॉलरशिप परीक्षेत
कन्या विद्यालयाच्या प्राची खेडेकर हिचे यश

Pckhabar-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक स्कॉलरशिप परीक्षा 2020-21 चा  निकालामध्ये कन्या विद्यालय, पिंपरी वाघेरे, या विद्यालयाची विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत चमकली.

इयत्ता 5 वी  शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी कु. खेडेकर प्राची रामदास –248/300 या गुणी विद्यार्थिनीचे विशेष मनःपूर्वक अभिनंदन हीचे  मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी गुलाब पुष्प  व रोहिणी काकडे यांनी प्राचीला  500/रु  बक्षीस दिले.

मुख्याध्यापिका शेटे शारदा शंकर पर्यवेक्षिका पाटील उर्मिला बाळासाहेब  विभागप्रमुख-श्रीमती. काकडे रोहिणी रत्नसिंह, शिष्यवृत्ती मार्गदर्शक  फिसरेकर प्रितम आनंद, दोरगे शुभांगी प्रल्हाद, श्रीम. काकडे रोहिणी रत्नसिंह आ. विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार  सर्व स्थानिक स्कुल कमिटी सदस्य,सर्व विषय शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांच्यामार्फत अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *