Pimpri Corona News : धोका वाढला; आज 590 रुग्ण

Pimpri Corona News : धोका वाढला; आज 590 रुग्ण

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज ( बुधवार) कोरोनाचे रूग्ण संख्या 590 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोरोना व ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. फक्त 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही, हि दिलासादायक बाब आहे.

आजपर्यंत शहरातील 2 लाख 80 हजार 512 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्यासध्या 1 हजार 368 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 263 रुग्ण गृहविलगीकरणात असून 233 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंतआजपर्यंत 30 लाख 13 हजार 497 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *