Dehu News: इंद्रायणी नगरमधील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन

Dehu News: इंद्रायणी नगरमधील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन
Pckhabar-मावळ विधानसभेचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या निधीतून श्रीक्षेत्र देहूतील इंद्रायणी नगर मधील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन उद्योजक अतुल मराठे, हवेली तालुका पंचायत समिती माजी सभापती हेमलता ताई काळोखे, वराळे गावचे माजी सरपंच निलेश मराठे यांच्या हस्ते (आज) सोमवार करण्यात आले.

उपसरपंच अभिजीत काळोखे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष सचिन काळोखे, माजी उपसरपंच सचिन कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष योगेश मोरे, प्रवीण काळोखे, शिवाजी टिळेकर, सचिन हगवणे, प्रा. विकास कंद, सागर भसे, प्रशांत काळोखे, विशाल झेंडे, सुमित काळोखे, प्रणव काळोखे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व इंद्रायणी नगर मधील नागरिक या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होते.

या कामासाठी इंद्रायणीनगर कमिटीने आमदार शेळके यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *