Dehu News: पवार बंधूंतर्फे कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी फळांचे वाटप

Dehu News: पवार बंधूंतर्फे कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी फळांचे वाटप
Pckhabar- देहूगाव येथील कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी शरद पवार व अशोक पवार या बंधूनी आज (रविवार) फळांचे वाटप केली.

यावेळी श्री क्षेत्र पंढरपूर समितीचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, कोविड केंद्राचे प्रमुख, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, देहूचे आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे, कर्मचारी गोरख मंजुळे, धनेश शिंदे आदी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे कोविड सेंटरमधील रुग्णांना सामाजिक बांधिलकी जोपासत पवार बंधूंनी फळांचे वाटप केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *