Chinchwad news: छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बर्ड व्हॅली, संभाजीनगर येथील महाराजांच्या पुतळ्यास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते कुशाग्र कदम, जीवन बो-हाडे, सागर तापकीर उपस्थित होते.










Leave a Reply