Dehu news: देहू कोविड सेंटरला आमदार सुनिल शेळके यांच्यातर्फे फळे वाटप

 

Dehu news: देहू कोविड सेंटरला आमदार सुनिल शेळके यांच्यातर्फे फळे वाटप

Pckhabar-मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने ‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमाअंतर्गत देहू येथील कोविड केअर केअर सेंटर मधील कोरोना रुग्ण व वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, कर्मचारी यांना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी प्रा.विकास कंद, उपसरपंच अभिजीत काळोखे, सचिन कुंभार, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिन काळोखे, विशाल झेंडे, मयुर झोडगे, आमदार सुनिल शेळके युवा मंचचे सदस्य उपस्थित होते.

आमदार शेळके यांच्या वतीने ‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमाअंतर्गत मागील वर्षभरापासून विविध आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा, टाकवे खु, तळेगाव दाभाडे, इंदोरी येथील कोविड केअर सेंटर मध्ये फळ वाटप करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *