Education News: ऑनलाईन वर्ग, फी मध्ये कपात करा; सर्वोच्च न्यायालयाच्या सुचना

Education News: ऑनलाईन वर्ग, फी मध्ये कपात करा; सर्वोच्च न्यायालयाच्या सुचना

Pckhabar- कोरोना महामारीने देशासह राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले, शिक्षणसंस्थाही यातून वाचू शकल्या नाहीत. गेल्या वर्षभरात ऑनलाईन वर्ग सुरु ठेवत शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात आले. त्यासाठी संपूर्ण फी शाळांनी घेतली आहे. मात्र, फी मध्ये कपात करावी, अशा सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे
शाळेत जाऊन शिक्षण घेण्यावर वर्षभराहून अधिक काळापासून निर्बंध आणण्यात आले. पण, असे असले तरीही ऑनलाईन वर्ग सुरु ठेवत शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष मात्र पूर्ण करण्यात आले आहे.. याच धर्तीवर आता शाळांनी विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या फी मध्ये कपात करावी अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *