Pimpri news: लॉकडाऊन विरोधात आज पिंपरीत व्यापारी करणार निदर्शने

Pimpri news: लॉकडाऊन विरोधात आज पिंपरीत व्यापारी करणार निदर्शने
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज (बुधवार) ते 30 एप्रिल पर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. याला शहरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

या लॉकडाऊन विरोधात आज बुधवारी दुपारी 1 वाजता पिंपरी कॅम्प मेन बाजार येथे सर्व व्यापारी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून आंदोलन करणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील विविध 17 व्यापारी संघटनाचे फेडरेशन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *