Maval news : सभापती बाबुराव वायकर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्राममध्ये धान्य व मिठाई वाटप
Pckhabar- पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशु संवर्धन समितीचे सभापती
बाबुराव अप्पा वायकर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्राम भाजे येथे धान्य व मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला मावळ तालुका आमदार सुनील आण्णा शेळके, मावळ तालुका युवती अध्यक्ष निशा पवार, मावळ तालुका सरचिटणीस वर्षा अंबोले, मावळ तालुका कार्याध्यक्ष प्रीती नाटक, लोणावळा शहर अध्यक्ष पुर्वा गायकवाड, मळवली शहर युवती अध्यक्ष मनीषा यादव, तळेगाव शहर युवती अध्यक्ष शिवानी सोनवने, कार्याध्यक्ष तळेगाव शहर रशमी जगदाळे, माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मावळ तालुका संघटक ज्योती शिंदे, मावळ तालुका उपाध्यक्ष शैलजा काळोखे, मोनाली भेगडे, वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेविका पूजा वहिले, नगरसेवक राजू कुडे, तळेगाव शहर उपाध्यक्ष युवक कार्यकर्ता हर्षद पवार , सागर दिघे, राहुल सरवर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मावळ तालुका युवती उपाध्यक्षा अमृता समीर नवले यांनी केले.










Leave a Reply