Bank News: बँकांना तब्बल आठ दिवस सुट्टी
Pckhabar- 27 मार्च पासून 4 एप्रिलपर्यंत बँकांना तब्बल 8 दिवस सुट्या असणार आहेत. यामध्ये फक्त 30 मार्च रोजी बॅक सुरू असणार आहे. नागरिकांनी आपले बँकेतील कामकाज अगोदर करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*27 मार्च 2021*- शनिवार – बँक सुट्टी.
*28 मार्च 2021* – रविवार – बँक सुट्टी
*29 मार्च 2021* – सोमवार – होळी
*30 मार्च 2021 – मंगळवार – बँक चालु राहील*
*31 मार्च 2021* – बुधवार – मार्च एण्ड सुट्टी
*01 एप्रिल 2021* – गुरुवार – बँक कामकाज बंद
*02 एप्रिल 2021* – शुक्रवार – गुड फ्रायडे सुट्टी
*03 एप्रिल 2021*- शनिवार – बँक बंद
*04 एप्रिल 2021* – रविवार – बँक सुट्टी
कृपया आपली आर्थिक कामे बँकांच्या नियोजित वेळेत करावी. 5 एप्रिल पासूनच बॅकेचे कामकाज सुरळीत होणार आहे.










Leave a Reply