Pimpri news: मनसे चित्रपट सेनेच्या वतीने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा ‘कला गौरव’पुरस्काराने सन्मान

 

Pimpri news: मनसे चित्रपट सेनेच्या वतीने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा ‘कला गौरव’पुरस्काराने सन्मान
Pckhabar- मराठी राज भाषा दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वराज्य रक्षक छ. संभाजी महाराज मालिकेच्या माध्यमांतून महाराणी येसूबाई साहेब पात्रातून इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात व घराघरात पोहचल्याबद्दल कर्तव्यदक्ष ” महिला म्हणुन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा मनसे चित्रपट सेनेच्या वतीने कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी मनसे चित्रपट सेनेचे शहरध्यक्ष दत्ता घुले, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे , उपाध्यक्ष दिपक भालेराव, सचिव शिवनाथ दिलपाक, प्रणव आसरे , वैजेनाथ डोपरे, सुरज लोणकर , शिवशंकर पाचपोर आदी उपस्थित होते. गायवाड यांना जागतिक महिला दिनाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *